022 2580 6417 / 022 2580 1116 / 8879983721 Thane(W), Badlapur(E) & Ulhasnagar 4

Surmai fry

Category:

Description

सुरमई फ़्राय जवळ जवळ सगळीकडेच मिळते.

पण खास तान्दळाचे पीट लावून तव्यावर तळलेली आमच्याकडची सुरमई एकदा तरी चाखून बघा.

तुमच्या जीभेवरची चव खूप दिवस तशीच राहील.